माझी शाळा,जि.प..शाळा
केसागर
मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७
गुरुवार, १४ एप्रिल, २०१६
माझ्या कविता
माने साहेबांबद्दल 👍👍👍👍👍👍👍👍 रामप्रहरी मॅसेज खूप छान
व्यक्तीमत्त्त्वअसं कर्तव्याची खान
तुम्ही खरेच आमचं प्रेरणास्थान साहेब तुमचा आम्हा अभिमान
वक्तृत्व जसं गाण्यातील ताण कर्तृत्व असं प्रगतीतील प्राण
ताकद उगवायची माळरानात धान
साहेब तुमचा आम्हा अभिमान
व्हॉटसअॅप टायपिंग फार वेगवान प्रेरणेने मिळवलं दुष्काळात दान
डिजिटल बीटचा वाढला मान
साहेब तुमचा आम्हा अभिमान
कुमठेबीट दौऱ्याने वाढले ज्ञान
ज्ञानरचनावादाचे मग आले भान
कदमवाडीने जागे केले आत्मभान
साहेब तुमचा आम्हा अभिमान
धोत्रीतील भाषण खूपच छान
चिंचोलीत तर सपत्नीक रक्तदान
मनापासून काम हेच समाधान
साहेब तुमचा आम्हा अभिमान
बीटचे शिक्षक जणू संक्रांतीच वाण
काम तुमच ऊर्जा भरण्याच महान
स्तुतिच्या काताने छानरंगवता पान
साहेब तुमचा आम्हा अभिमान
ISO कुंभारीने वाढवली शान
खरंच शोभता आमचे कप्तान
संकल्प प्रगत बीटचा हीच तहान
साहेब तुमचा आम्हा अभिमान.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री. क्षिरसागर आर .एम.
प्रा. शा.काटगाव
व्यक्तीमत्त्त्वअसं कर्तव्याची खान
तुम्ही खरेच आमचं प्रेरणास्थान साहेब तुमचा आम्हा अभिमान
वक्तृत्व जसं गाण्यातील ताण कर्तृत्व असं प्रगतीतील प्राण
ताकद उगवायची माळरानात धान
साहेब तुमचा आम्हा अभिमान
व्हॉटसअॅप टायपिंग फार वेगवान प्रेरणेने मिळवलं दुष्काळात दान
डिजिटल बीटचा वाढला मान
साहेब तुमचा आम्हा अभिमान
कुमठेबीट दौऱ्याने वाढले ज्ञान
ज्ञानरचनावादाचे मग आले भान
कदमवाडीने जागे केले आत्मभान
साहेब तुमचा आम्हा अभिमान
धोत्रीतील भाषण खूपच छान
चिंचोलीत तर सपत्नीक रक्तदान
मनापासून काम हेच समाधान
साहेब तुमचा आम्हा अभिमान
बीटचे शिक्षक जणू संक्रांतीच वाण
काम तुमच ऊर्जा भरण्याच महान
स्तुतिच्या काताने छानरंगवता पान
साहेब तुमचा आम्हा अभिमान
ISO कुंभारीने वाढवली शान
खरंच शोभता आमचे कप्तान
संकल्प प्रगत बीटचा हीच तहान
साहेब तुमचा आम्हा अभिमान.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री. क्षिरसागर आर .एम.
प्रा. शा.काटगाव
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
P D F FILES
lets read